Chinmay Mandlekar dance performance | विद्यार्थीनींसोबत थिरकला चिन्मय | Chinmay Mandlekar

2022-03-25 4

'शेर शिवराज' या चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्त चिन्मय मांडलेकरने पिल्लई एच. ओ. सी कॉलेज मध्ये हजेरी लावली. कॉलेजच्या विद्यार्थीनींसोबत चिन्मय पावनखिंड सिनेमातल्या 'राजं आलं' गाण्यावर थिरकला. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale